Posts

Showing posts from July, 2020

The secret of the “ass-curse” stones scattered across western India

Image
Skip to navigation Skip to content AAREFA JOHARI That position. REVEALED The secret of the “ass-curse” stones scattered across western India April 6, 2015 By  Aarefa Johari They sit innocuously in an airy gallery in Mumbai’s Chhatrapati Shivaji museum—drawing barely a glance. But a closer look at the two engraved stone slabs from the 11th century reveals a rather explicit scene: A donkey with an erect phallus poised over a woman, about to have sex with her. As it turns out, scores of stone slabs with this configuration of figures lie scattered across Maharashtra and parts of Goa. In Marathi, these stones are called  gadhegal , from  gadhe , which means donkey, and  gal , which could mean either a stone or a curse. Archaeologists studying medieval Maharashtra have often referred to them as ass-curse stones. But until now, very few scholars have written about them in detail. New interest Since 2012, a group of archaeologists in Mumbai and Pune has t...

वीरगळ व सतीगळ म्हणजे काय ?

Image
वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात.  महाराष्ट्रात  जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात. वीरगळ परंपरा ही  कर्नाटकातून  महाराष्ट्रात आली असे मानले जातात. कर्नाटक राज्यात मोठेमोठे वीरगळ आढळून येतात, त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात  शिलालेख कोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत.  कानडी भाषेत  कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा चित्र १:वीरगळ चित्र२ :सतिगळ साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून  लढाईचे  कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई इ. मधल्या भागात वीर देवदूत किंवा  अप्सरांच्या  बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. सर्वां...

रांधे येथे खोदकाम करताना सापडली "वीरगळ'

Image
रांधे येथे खोदकाम करताना सापडली "वीरगळ' दि. २४डिसेंबर,२०१९ अळकुटी -  पारनेर तालुक्‍यातील रांधे गावातील जुन्या वेशीचा पाया खोदताना साधारण 5 फूट खोलीवर एक लंब शिलालेख आढळून आला. गावातील प्रा. विलास आवारी यांनी इतिहासाचे अभ्यासक महेश जोशी यांना सदर माहिती सांगितल्याने त्यांनी त्याची पाहणी करून शिलालेख म्हणजे एक वीरगळ आहे, असे नमूद केले. गावातील जुनी वेस पाडून नवीन वेस बांधण्यासाठी खोदकाम सुरू असताना एक वीरगळ सापडल्याने तो एक कुतूहलाचा विषय बनला आहे. वीरगळ साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन कोरून घेतले जातात. वीरगळीचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. खालच्या भागात वीर युद्धात लढत आहेत, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गायीसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई आदी मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्याबरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते, असे यातून सुचवायचे असावे. काही वीरगळींवर चंद्र, सूर्य यात अंकित असतात. आकाशात चंद्र, सूर्य...

संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ

Image
संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ बहुतेक वीरगळ शिवमंदिराच्या जवळ, क्वचित शेतात व रणभूमीच्या आसपास आढळतात. लोकभावना अशी आहे की, मृतात्मा प्रथम शिवगणात सामील होऊन नंतर तो मोक्षास जातो. त्यामुळे अशी स्मारकं शिवमंदिराच्या आजूबाजूस उभी केली जातात किंवा ठेवली जातात. त्यावर शिवलिंगाची पूजा ठळकपणे दाखविली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवमंदिरं जास्त असल्यामुळेच देवस्थानच्या आसपास दिसणा-या वीगळांची संख्याही जास्त आहे. त्यांपैकीच काही वीरगळांविषयी असलेल्या लेखाचा हा उत्तरार्ध. VIRGALकोकणातील वीरगळांचा अभ्यास करताना चित्रमय स्मृतिशिल्पात बोरिवली येथे अस्तित्वात असलेला एकसार वीरगळ हा संपूर्ण महाराष्ट्रात अद्वितीय असा वीरगळ आहे. तो शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना असून त्यावर बारकाईनं कोरण्यात आलेल्या शिल्पांमधून तत्कालीन युद्धदलाचा वापर दर्शवण्यात आला आहे. त्यावर कोरलेली अक्षरं पुसट झालेली असली, तरी पाश्चात्त्य पुरातत्त्ववेत्त ा कझिन्सच्या मते, हा वीरगळ श्री (ठाणे) स्थानकाचा शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर व देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्या कालखंडातील (इ.स १२६५) आहे. यावर पायदळ, घोडदळ, गजदल आणि न...

वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ

Image
Thursday, April 4, 2019 वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ (Hero Stone, Sati Stone, Gadhhegal, Dhenu (Cow) Stone) Stone) Veergal (Hero Stone) at Bhairavgad (Shirpunje) प्रत्यक्ष किल्ल्या बरोबर, किल्ल्या खालचे गाव, किल्ल्या पर्यंत जाणारे रस्ते यावर अनेक ऐतिहासिक खुणा, अवशेष विखुरलेले असतात . किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात देवळात किंवा पारावर अनेकदा वीरगळ, समाध्या, सतीचे हात, तुळशी वृंदावन, छत्री इतिहासाचे साक्षिदार इत्यादी पाहायला मिळतात. युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणुन वीरगळ उभारले जात असत. या स्मारकांमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत असे. त्या वीरांबरोबर सती गेलेल्या स्त्रीयांसाठी सतीचा हात उभारला जात असे. तर मातब्बर सरदार, राज घराण्यातील लोक यांच्या समाध्या व स्त्रीयांसाठी तुळशी वृंदावन उभारले जाई. देवळाच्या आवारात दिसणारे वीरगळ शेंदुर / रंग लावून विद्रुप केलेले वीरगळ  वीरगळ :- महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावात आढळ्णारे वीरगळ हा खरतर आपला ऐतिहासिक ठेवा आहे पण अती परिचयामुळे एकतर त्याचा शेंदुर फासून देव बनवलेला असतो किंवा द...